Mahavitaran Bharati महावितरण मध्ये कनिष्ठ सहाय्यक पदाची मेगा भरती, त्वरित अर्ज करा

Mahavitaran Bharati 2024 : नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे, महावितरण कंपनीमध्ये ४६८ कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या जगाभाराण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरु आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून २०२४ आहे.

एकून जागा : 468 जागा

पदाचे नाव: कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

शैक्षणिक पात्रता: (i) B.Com/BMS/BBA (ii) MSCIT किंवा समतुल्य

वयाची अट: 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2024

परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

Online अर्ज करा.

Leave a Comment