Join WhatsApp Group

गाई म्हशी गोठा अनुदान योजना 100% अनुदान, अर्ज कसा करावा जाणून घ्या माहिती

Sharad-Pawar-Gramsamruddhi-yojana-arj-03 (1)

Gai mhashi Gotha, Shelipalan Shed, Kukut Palan Shed गाई म्हशी गोठा अनुदान योजना नमस्कार शेतकरी बांधवांनो, गाई म्हशी साठी गोटा बांधणे आणि शेळीपालनासाठी शेड उभारणे यासाठी कोणती योजना आहे का? हे शेतकरी बांधव नेहमी विचारत असतात. शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना शेळी पालन शेड, कुकुट पालन शेड आणि … Read more

सातारा येथे विविध उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, तसेच राहण्याची सोय, भोजन व योगासनाचे शिक्षण संस्थेतर्फे विनामूल्य

idbi-prashikshan

Rural Self Employment Training in Satara सातारा : सातारा जिल्ह्यातील रहिवाशांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सातारा यांच्याकडून विविध 26 व्यवसायांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या संस्थेकडून प्रशिक्षण निवास भोजन व योगासनाचे शिक्षण संपूर्णपणे विनामूल्य असणार आहे. म्हणजेच प्रशिक्षणाची किंवा निवास व भोजनाची कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. … Read more

पीएम विश्वकर्मा योजना : 1 लाख रुपये फक्त 5% व्याजदराने त्वरित मिळवा

20230922_192501

PM Vishwkarma Yojana Information in Marathi | पीएम विश्वकर्मा योजना संपूर्ण माहिती १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे पीएम विश्वकर्मा योजना ही योजना सुरु करण्यात आली आहे. ❇️ योजनेचा उद्धेश ? योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना ५ टक्के व्याजदरासह पहिल्या टप्यात १ लाख … Read more

बाल संगोपन योजना अर्ज व संपूर्ण माहिती | Bal Sangopan Yojana Maharashtra

bal-sangopan-yojana-04

Krantijyoti SavitriBai Phule Balsangopan Yojana नमस्कार मित्रांनो, बाल संगोपन योजनेचे नाव बदलून आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असे करण्यात आले आहे. शासनाच्या नवीन शासन निर्णयानुसार या योजनेची संपूर्ण माहिती व अंमलबजावणीची प्रक्रिया शासन निर्णयामध्ये दिले आहे. बाल संगोपन योजनेसाठी कोण पात्र आहेत अनाथ बालके, एक पालक असलेली बालके (एका पालकाचा मृत्यू, घटस्फोट, पालक विभक्तीकरण, … Read more

OBC बांधवांसाठी सरकारची नवीन योजना – मोदी आवास घरकुल योजना,

20230921_163346

Modi aawas gharkul Yojana Maharashtra – नमस्कार मित्रांनो सरकारने ओबीसी प्रवर्गातील बांधवांसाठी घरकुल योजना आणली आहे या योजनेचे नाव मोदी आवास घरकुल योजना असे आहे. या योजनेअंतर्गत राज्यांमध्ये सन 2023 24 या आर्थिक वर्षात तीन लाख घरे बांधली जाणार आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहेत. मोदी आवास घरकुल योजना – … Read more

रोटाव्हेटर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान अर्ज सुरू झाले | Maha Dbt Farmer Schemes

Rotavhetor-subsidy-01

Maha Dbt Farmer Schemes नमस्कार, सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत आहे यामध्ये कृषी यांत्रिकीकरण ही एक महत्वाची योजना आहे यामध्ये शेतकऱ्यांना कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. आज आपण रोटाव्हेटर या कृषी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान योजनेची माहिती घेणार आहोत.   महाराष्ट्र सरकार महा डबीटी पोर्टल या वेबसाइटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देतय. … Read more

मोफत गाई म्हशी गोठा योजनेत महत्वाचा बदल, शासन निर्णय पहा.

mofat-gai-gotha-yojana (1)

Sharad Pawar gram samriddhi Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो, शरद पवार ग्राम समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना गाई/ म्हशी गोठा उभारण्यासाठी शासनामार्फत 100 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेचा शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. या शासन निर्णयानुसार या योजनेत महत्त्वाचे बदलही झाले आहेत. शरद पवार ग्राम समृद्धी योजने मध्ये कोणता बदल झाला आहे हे या पोस्टमध्ये आपण … Read more

IDBI Bank recruitment – आयडीबीआय बँकेत 600 जागांसाठी भरती अर्ज सुरू

idb0-bank-bharati

IDBI Bank recruitment 2023 – आयडीबीआय बँक मध्ये कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक या पदाच्या सहाशे जागांसाठी भरती होत आहे. तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असू शकते. इच्छुक उमेदवाराने आयडीबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचे आहेत.   Bank jobs – IDBI bank bharti 2023 : आयडीबीआय बँकेमध्ये कनिष्ठ सहाय्यक या पदाच्या भरतीची … Read more

संजय गांधी पेन्शन योजने अंतर्गत या महिलांनाही मिळणार 1000 रुपये पेन्शन

sanjay-gandhi-niradhar-pension-yojana-02

Mahila  Pension Yojana Maharashtra नमस्कार मित्रांनो, निराधार महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत एक हजार रुपये पेन्शन दिले जाते. या योजनेची पात्रता काय आहे? अर्ज कसा करावा? मंजुरी कशी मिळते याची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत. राज्यातील सर्व निराधार महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, आणि श्रावण बाळ पेन्शन योजना … Read more

सैनिक स्कूल सातारा येथे विविध पदासाठी भरती सुरू, त्वरित अर्ज करा

campus

नमस्कार मित्रांनो सातारा सैनिक स्कूल येथे विविध पदांसाठी पदभरती सुरू आहे सदर पदांसाठी आवश्यक पात्रता धारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.   पदाची नावे व पदसंख्या अकाउंटंट 1 क्वोर्टर मास्टर 1 वॉर्ड बॉय 5 समुपदेशक 1 संगीत शिक्षक 1 बँड मास्टर 1   एकूण पदसंख्या 12   अर्ज प्रक्रिया जाहिराती मध्ये … Read more