HDFC Bank Personal Loan – 10 लाख रुपयांचे कर्ज त्वरित मिळणार, जाणून घ्या माहिती.

HDFC Bank Personal Loan / Business Loan – HDFC बँकेकडून विनाकारण दहा लाख रुपयापर्यंत व्यावसायिक कर्ज (टर्म लोन) मिळणार आहे. व्यवसाय सुरू करताना, घर बांधण्यासाठी, दवाखान्याच्या खर्चासाठी आपल्याला कर्जाची गरज लागते. HDFC बँक बिझनेस लोन कमीत कमी व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी, आणि जलद प्रक्रिया पद्धतीने कर्ज मिळणार आहे. तुमचा व्यवसाय सुरू असेल तर व्यवसाय वाढीसाठी तुम्ही एचडीएफसी बँकेकडून दहा लाख रुपये पर्यंत कर्ज त्वरित मिळवू शकता.

आवश्यक कागदपत्रे.

आधार, पॅन कार्ड, घरचे लाईट बिल, बँक स्टेटमेंट 6 Month, शॉप ॲक्ट, उद्योग रजिस्ट्रेशन,

AMB 20,000 Maintain असावा.

सहा महिन्यात 20L वरती transaction असायला हवे.

सिबिल 750 असावा.

रिसेंट सहा महिन्यात लोन नसावे.

अधिक माहितीसाठी जवळच्या एचडीएफसी बँकेशी  संपर्क साधा.

HDFC BANK एक नामांकित बँक आहे, या बँकेमध्ये अनेक प्रकारची कर्जे दिले जातात. एचडीएफसी बँक व्यवसायाच्या अनेक गरजांसाठी विनातारण बिझनेस लोन देते. तुम्ही दहा लाख रुपयापर्यंत बिजनेस लोन ITR न देता घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट द्यावे लागते. एचडीएफसी बिझनेस लोन व्यावसायिक तरुणांसाठी फायदेशीर आहे. व्यवसायामध्ये भांडवलाच्या वाढीसाठी तुम्ही या कर्जाचा उपयोग करून घेऊ शकता. एचडीएफसी बँक बिजनेस लोन च्या अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या एचडीएफसी बँकेच्या शाखेची संपर्क करा. येथे तुम्हाला कर्ज घेण्याविषयी सविस्तर माहिती देण्यात येईल.

HDFC BANK शेतकऱ्यांसाठी ही कर्ज देते शेतकऱ्यांना कृषी पीक कर्ज देऊन त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मदत करते. एचडीएफसी बँक बिजनेस लोन, वेहिकल लोन, होम लोन, एज्युकेशन लोन, आणि पर्सनल लोन अशा विविध प्रकारचे कर्ज पुरवते. एचडीएफसी बँकेत कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. इतर खाजगी बँकेमध्ये कर्ज घेण्यापेक्षा तुम्ही एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

HDFC BANK Kisan Gold Card

HDFC BANK बिजनेस लोन बरोबरच एग्रीकल्चर लोन सुद्धा देते. HDFC बँकेकडून शेतकऱ्यांना किसान गोल्ड कार्ड दिले जाते यामधून शेतकरी ऊस, डाळिंब, द्राक्षे, अशा अनेक पिकांसाठी कर्ज घेऊ शकतात. https://www.hdfcbank.com/ ही एचडीएफसी बँकेचे अधिकृत वेबसाईट आहे.

HDFC BANK बिजनेस लोन कमीत कमी व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग आणि जलद प्रक्रियेने मिळते. तसेच तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला बँक किसान गोल्ड कार्ड देऊन कृषी पीक कर्ज देते. अधिक माहितीसाठी जवळच्या एचडीएफसी बँकेच्या शाखेची संपर्क करा.