SIP मध्ये फक्त 1000/- दरमहा गुंतवून मिळावा 49 लाख, जाणून घ्या SIP म्हणजे काय ?

SIP (Systematic Investment Plan) – आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात, जीवनामध्ये पैशाची नितांत आवश्यक असते. जीवनामध्ये आर्थिक नियोजन असेल तर येणाऱ्या अनेक अडचणींना सामोरे जाणे शक्य होते. आर्थिक नियोजनासाठी कुटुंबाच्या मासिक आर्थिक उत्पन्नातून थोडी थोडी बचत करून गुंतवणूक केली पाहिजे. पद्धतशीरपणे गुंतवणूक करून तुम्ही तुमच्याजवळ मोठी रक्कम जमा करू शकता. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी तर गुंतवणूक करणे … Read more