जिल्हा परिषद भरती 2023, वेळापत्रक जाहीर, या दिवशी सुरू होणार परीक्षा | ZP Bharati Exam Dates Kolhapur
ZP Kolhapur Bharti exam dates : नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्वच जिल्हा परिषद मध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषद म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नाव आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये विविध विभागांमध्ये 728 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्जाची छाननी पूर्ण झाली असून आता परीक्षेच्या तारखा देखील जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे … Read more