Join WhatsApp Group

पॉवर टिलर खरेदीसाठी अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा ?

power-tiller-yojana-01 (1)

कृषी यांत्रिकीकरण उप अभियान शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पॉवर टिलर यासारखी कृषी यंत्रे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेअंतर्गत मिळतात. कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण दोन किलो वॅट हेक्टरपर्यंत वाढवणे. हा उद्देश आहे. अर्ज करण्यासाठी पात्रता शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे शेतकऱ्याकडे सातबारा उतारा व आठ अ असावा शेतकरी अनुसूचित जाती व … Read more