शेतकऱ्यांना पॉवर टिलर खरेदीसाठी मिळणार ८५००० रुपये पर्यंत अनुदान, त्वरित अर्ज करा
नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावर टिलर या कृषी यंत्राच्या खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार अनुदान देते यासाठी महाडीबीटी पोर्टल वरून शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले जातात. शेतकऱ्यांना पॉवर टिलर खरेदीसाठी किती अनुदान दिले जाते ? आणि अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ? याची माहिती या पोस्टमध्ये दिली जाणार आहे. पॉवर टिलर अनुदान योजना पॉवर टिलर हे कृषी यंत्र शेतीसाठी … Read more