Join WhatsApp Group

पीएम किसान योजना नवीन नोंदणी, वार्षिक 12 हजार रुपये, असा करा ऑनलाईन अर्ज

pm-kisan-new-registration

पीएम किसान योजना नवीन नाव नोंदणी नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना दरवर्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये मिळतात. तसेच या योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये अजून मिळणार आहेत असे एकूण वर्षाला शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचे अनुदान मिळतेच परंतु नवीन … Read more