गाई म्हैस खरेदीसाठी मुद्रा कर्ज योजना | मिळणार दहा लाख विनातारण कर्ज, तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज सवलत ही मिळणार
नमस्कार मित्रांनो, एचडीएफसी बँकेकडून शेतकऱ्यांसाठी मुद्रा कर्ज योजना राबवली जात आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना गाई म्हैस खरेदीसाठी विनातारण कर्ज दिले जाणार आहे. तसेच या कर्ज योजनेला अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून कर्ज व्याज सवलतही मिळणार आहे. HDFC बँक पशुपालन मुद्रा लोन योजना एचडीएफसी बँकेमार्फत सर्व शेतकऱ्यांसाठी पशुपालन मुद्रा लोन योजना राबवली जात आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना … Read more