Join WhatsApp Group

महाराष्ट्र शासन कृषि विभागाची महा DBT योजना ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु आहे.

maha-dbt-farmer schemes-01

Maha Dbt farmer नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनांसाठी अर्ज आता एकाच वेबसाईटवरून करता येत आहे. शासनाने आणलेल्या डिजिटल इंडिया अंतर्गत आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागत नाहीत. योजनेची अंमलबजावणी संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने होत आहे. महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक पोर्टल बनवले आहे. या पोर्टल चे नाव … Read more