महाडीबीटीवर फक्त 23 रूपये फी भरून अनेक योजनांसाठी अर्ज करा.

महाडीबीटी योजना शेतकरी मित्रांनो, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध प्रकारचे योजना महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात. शेतकऱ्यांसाठी कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, फळबाग लागवड योजना अशा प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. महाडीबीटी फार्मर पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. शेतकरी मित्रांनो तुम्ही फक्त … Read more