फक्त 399 रुपयांमध्ये दहा लाख रुपयांची विमा संरक्षण योजना
नमस्कार मित्रांनो, इंडिया पोस्ट विभागामार्फत सामान्यांसाठी असणाऱ्या विमा योजनेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. सर्वसामान्य जनतेला परवडेल एवढ्या कमी रकमेत भारतीय डाक विभाग नागरिकांना दहा लाख रुपयांचा विमा देत आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण येथे घेणार आहोत. मित्रांनो पोस्ट कार्यालयातर्फे सर्वसामान्य नागरिकांसाठी बजाज अलायन्स या विमा कंपनीकडून एक खास विमा योजना सुरू करण्यात … Read more