गणपतीच्या ५ आरत्या : गणपती आरती संग्रह Ganapati Arati
गणपती आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती । रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा । हिरे जडित मुकुट शोभतो … Read more