बांधकाम कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळण्यासाठी अर्ज कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती
बांधकाम कामगार योजना नमस्कार मित्रांनो, शासनामार्फत बांधकाम कामगारांच्या साठी विविध योजना राबवल्या जात आहेत. बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक खर्चासाठी स्कॉलरशिप दिली जाते. बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिलीपासून संपूर्ण शिक्षण होईपर्यंत प्रत्येक वर्षी स्कॉलरशिप दिली जाते. मुलांना स्कॉलरशिप मिळण्यासाठी अर्ज कसा करावा याविषयी माहिती या पोस्टमध्ये आपण घेत आहोत. बांधकाम कामगार शैक्षणिक योजना बांधकाम कामगारांना शैक्षणिक योजना … Read more