या विद्यार्थ्यांना मिळणार दरवर्षी दहा हजार रुपये, येथे करा ऑनलाईन अर्ज
नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्या मुलांना दरवर्षी शासनाकडून स्कॉलरशिप दिली जाते. बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक योजना राबवल्या जातात. यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिलीपासून ते पदवी अभ्यासक्रमापर्यंत प्रत्येक वर्षी स्कॉलरशिप दिली जाते. पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांना 2.5 हजार रुपये यानंतर आठवी ते दहावी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये आणि अकरावी … Read more