Join WhatsApp Group

सातारा जिल्हा परिषद भरती ऑनलाईन अर्ज सुरू Satara jila Parishad Bharti

Satara jila Parishad Bharti 2023 | ZP Satara Recruitment

नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद सातारा अंतर्गत गटक मधील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दिनांक 5 ऑगस्ट 2023 पासून सुरू झाले आहेत. या भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक – पाच ऑगस्ट 2023.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक – 25 ऑगस्ट 2023

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत – 25 ऑगस्ट 2023

परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक – परीक्षेच्या सात दिवस आधी

 

परीक्षा शुल्क –

खुल्या प्रवर्गासाठी – 1000/- रुपये

मागास प्रवर्गासाठी 900/-

 

ऐकून पदसंख्या – ९७२

 

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करा

 

Leave a comment

%d bloggers like this: