Join WhatsApp Group

सैनिक स्कूल सातारा येथे विविध पदासाठी भरती सुरू, त्वरित अर्ज करा

नमस्कार मित्रांनो सातारा सैनिक स्कूल येथे विविध पदांसाठी पदभरती सुरू आहे सदर पदांसाठी आवश्यक पात्रता धारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाची नावे व पदसंख्या

अकाउंटंट 1

क्वोर्टर मास्टर 1

वॉर्ड बॉय 5

समुपदेशक 1

संगीत शिक्षक 1

बँड मास्टर 1

 

एकूण पदसंख्या 12

 

अर्ज प्रक्रिया जाहिराती मध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन principal, Sainik school Satara, PO Box no 20, Sadar bajar Satara 415001 या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. दिनांक 13 ऑक्टोंबर 2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने आवेदन सादर करावे लागणार आहेत सदर पद भरती प्रक्रिया करता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

आयडीबीआय बँक भरती अर्ज सुरू

%d bloggers like this: