Join WhatsApp Group

शेतकऱ्यांना पॉवर टिलर खरेदीसाठी मिळणार ८५००० रुपये पर्यंत अनुदान, त्वरित अर्ज करा

नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावर टिलर या कृषी यंत्राच्या खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार अनुदान देते यासाठी महाडीबीटी पोर्टल वरून शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले जातात. शेतकऱ्यांना पॉवर टिलर खरेदीसाठी किती अनुदान दिले जाते ? आणि अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ? याची माहिती या पोस्टमध्ये दिली जाणार आहे.

पॉवर टिलर अनुदान योजना

पॉवर टिलर हे कृषी यंत्र शेतीसाठी अतिशय उपयुक्त आणि गरजेचे यंत्र आहे. पावर टिलर खरेदीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. पावर टिलर आठ बीएचपी पेक्षा कमी आणि आठ बीएचपी पेक्षा जास्त अशा प्रकारामध्ये असतात. त्यांना त्याप्रमाणे अनुदान दिले जाते.

शेतकरी प्रवर्ग पॉवर टिलर – 8 बीएचपी पेक्षा जास्त पॉवर टिलर – 8 बीएचपी पेक्षा कमी
मागासवर्गीय शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, आणि महिला 85 हजार रुपये अनुदान 65 हजार रुपये अनुदान
इतर शेतकरी 70 हजार रुपये अनुदान 50 हजार रुपये अनुदान

 

 
👇👇👇
%d bloggers like this: