Join WhatsApp Group

ग्रामपंचायत योजनांसाठी अर्ज कसा करावा ?

नमस्कार मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र या योजनांमध्ये दोन प्रकारची कामे असतात. गावाच्या समृद्धीसाठी सार्वजनिक लाभाची कामे आणि लक्षाधीश होण्यासाठी वैयक्तिक लाभाची कामे या योजनांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्याकडे अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक यांच्याकडे नोंदणी करावी लागते. नोंदणी … Read more

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता एका क्लिकवर मिळणार

mukhyamantri-sahayata-nidhi-2

मुख्यमंत्री सहाय्यता निधी महाराष्ट्र राज्यातील आपत्ती क्रस्तांना तातडीने सहायता देण्यासाठी महाराष्ट्र सहाय्यता निधी ही योजना शासनाने सुरू केली आहे. पूर दुष्काळ आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत आर्थिक सहाय्य दिले जाते. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी ही या निधीतून आर्थिक सहाय्य दिले जाते. मित्रांनो … Read more

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला जमा होणार Namo shetkari Yojana

namo-shetkari-yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना | Farmer schemes – शेतकरी मित्रांनो देशामध्ये प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना सुरू आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. या योजनेप्रमाणेच आता महाराष्ट्र सरकारने ही शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. नमो शेतकरी योजनेमधून पीएम किसान योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. … Read more

15 ऑगस्ट पासून सर्वांना मिळणार मोफत उपचार Maharashtra government schemes

free-treatment-maharashtra

Free treatment महाराष्ट्र सरकारने 15 ऑगस्ट पासून सर्व सरकारी दवाखान्यामध्ये मोफत उपचार मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. आता महाराष्ट्रातील सर्वांना मोफत उपचाराचा लाभ घेता येणार आहे. राज्याचे स्वास्थ मंत्री तानाजी सावंत यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी जाहीर केले की सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये संपूर्णपणे मोफत उपचार केला जाणार आहेत. याचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. … Read more

महिलांसाठी महत्वपूर्ण योजना : महिला सन्मान बचत योजना

mahila-sanman-bachat-patr-yojana

Mahila Sanman Yojana Full Information In Marathi | महिला सन्मान बचत पत्र योजना महिला सन्मान योजना :- ही योजना भारतीय पोस्ट विभागामार्फत राबविली जाते. हि योजना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राबिविली जात आहे. या योजनेत महिला दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. ज्यामध्ये दरवर्षी 7.5 टक्के दराने व्याज दिले जाते. योजनेंतर्गत तिमाही आधारावर व्याज … Read more

ठिबक सिंचन योजना 90 टक्के अनुदान, नवीन अर्ज सुरु

thibak-sinchan-2023

Thibak Sinchan Yojana 2023  Maharashtra Apply नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये ठिबक सिंचन बसवल्याने पाण्याचा योग्य वापर होऊन शेतीचे उत्पन्न वाढते म्हणूनच सरकारने ठिबक सिंचन खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचे निश्चित केले आहे. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देत आहे. यामध्ये कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचन साठी ही अर्ज करता येतो. … Read more

Gold price today सोन्याचे दर झाले कमी, जाणून घ्या प्रति तोळयाचा आजचा दर

gold-price-today-03

Gold price today नमस्कार मित्रांनो, सोन्याच्या किमतीमध्ये हळूहळू घट होत आहे. शुद्ध सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 59247/- रुपयांवर खुला झाला आहे. या अगोदर प्रति दहा ग्राम सोन्याचा दर 59338/- रुपयांवर होता यामध्ये घट झाले आहे. चांदीचा दर 524 रुपयांनी कमी झाला आहे. चांदीचा आजचा दर प्रति किलो 70527 रुपये आहे. सोन्याचे दर पहा 24 … Read more

वार्षिक 12 हजार रुपये, पीएम किसान योजना नवीन नोंदणी सुरु | असा करा ऑनलाईन अर्ज

pm-kisan-new-registration

पीएम किसान योजना नवीन नाव नोंदणी नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना दरवर्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये मिळतात. तसेच या योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये अजून मिळणार आहेत असे एकूण वर्षाला शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचे अनुदान मिळतेच परंतु नवीन … Read more

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक या तारखेपासून सुरू होणार परीक्षा

talathi-bharati-velapatrak

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक 17 ऑगस्ट पासून सुरू होणार परीक्षा भूमी अभिलेख विभागाच्या वतीने तलाठी गटक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे ही परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवार ना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात … Read more

Business Idea : कमी भांडवलात सुरू करा हे काम,

business-idea-masala

Business Idea in Marathi | कमी गुंतवणुकी मध्ये सुरु करा हा व्यवसाय तुम्ही तुमचा स्वतःचा काही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहोत. भारतातून परदेशात या वस्तूला मोठी मागणी आहे. खरं तर, आपण मसाल्यांच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. भारतीय मसाल्यांना परदेशी बाजारात मोठी मागणी आहे. दुसरीकडे, भारतीय … Read more