आमच्या सेवा:
✅ फूड लायसन्स – खाद्य व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले परवाने मिळवण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन.
✅ उद्यम रजिस्ट्रेशन – लघु व मध्यम उद्योगांसाठी MSME प्रमाणपत्र मिळवण्याची सोपी प्रक्रिया.
✅ शॉप ऍक्ट लायसन्स – दुकान आणि आस्थापनांसाठी कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी सोपे नोंदणी प्रकरण.
✅ GST रजिस्ट्रेशन – व्यवसायासाठी वस्तू आणि सेवा कर (GST) नोंदणी आणि संपूर्ण प्रक्रिया मार्गदर्शन.
✅ ब्रँड रजिस्ट्रेशन – तुमच्या व्यवसायाचे नाव आणि लोगो संरक्षित करण्यासाठी ट्रेडमार्क आणि ब्रँड नोंदणी प्रक्रिया.
आमच्याकडे का यावे?
✔️ जलद आणि सोपी प्रक्रिया
✔️ विश्वासार्ह आणि कायदेशीर सल्ला
✔️ कमी खर्चात उत्कृष्ट सेवा
✔️ १००% ग्राहक समाधान
सेवा मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
📌 आधार कार्ड व पॅन कार्ड
📌 व्यवसायाचा संक्षिप्त तपशील
📌 बँक पासबुक / कॅन्सल चेक
📌 दुकान भाडे करारपत्र किंवा मालकीचे दस्तऐवज
📌 पासपोर्ट साइज फोटो
ताबडतोब संपर्क साधा!
📞 मोबाइल / WhatsApp: ९१5६१५९६३५
📍 स्थान: महाराष्ट्र (ऑनलाइन सेवा उपलब्ध)
🌐 वेबसाईट: majhiyojana.in
आमच्या सेवांचा लाभ घ्या आणि तुमचा व्यवसाय कायदेशीररित्या आणि जलद वाढवा!