Join WhatsApp Group

जमिनीचे जुने सातबारा आणि फेरफार आता मोफत निघणार ऑनलाइन या पद्धतीने, जाणून घ्या.

जमिनीचे जुने सातबारा आणि खाते उतारा व फेरफार  ऑनलाइन पद्धतीने काढू शकता तेही घरबसल्या व अगदी मोफत ऐकाही रुपया न खर्च करता, कसे ते जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो जमिनीचे जुने रेकॉर्ड तपासणे आवश्यक असते. पूर्वी जमीन कोणाच्या मालकीची होती आणि त्यानंतर जमिनीच्या मालकी मध्ये काय बदल झाला याची माहिती शेतकऱ्यांना आवश्यक असते. शेतकरी मित्रांनो आता तुम्ही घरबसल्या तुमच्या जमिनीचे जुने रेकॉर्ड तपासून घेऊ शकता यासाठी तुम्हाला कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे घालावी लागणार नाहीत अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलवरही तुमच्या जमिनीचे जुने रेकॉर्ड तपासू शकता. जुने सातबारा जुने खाते उतारा आणि जुने फेरफार तुम्ही मोबाईलवर काढू शकता. जमिनीचे जुने रेकॉर्ड तपासून घेण्यासाठी आम्ही खाली लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे अकाउंट बनवून घ्या अकाउंट बनवून घेतल्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडून सर्च करा तुम्हाला आवश्यक असणारा सातबारा खाते उतारा किंवा फेरफार तुम्हाला मिळेल.

जमिनीचे जुने रेकॉर्ड तपासण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment