Join WhatsApp Group

घरगुती गॅस सिलेंडरचे दर झाले कमी, येथे पहा नवीन दर

LPG gas cylinder price – नमस्कार मित्रांनो, घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी झाले आहेत. महागाईचा त्रास सर्वसामान्य जनतेला कमी व्हावा यासाठी सरकारकडून हे दर कमी करण्यात आले आहेत. सध्या घरगुती गॅस सिलेंडर दर रुपये 906/- प्रति 14 किलो ग्रॅम आहे. यापूर्वी गॅस सिलेंडरचा दर 1106/- रुपये होता.  आता दोनशे रुपये कमीने गॅस सिलेंडर मिळत आहे.

महागाईचा विचार करता गॅस सिलेंडरच्या किमती सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर परिणाम करत असतात. त्यामुळे ही बातमी महत्त्वाची आहे. तसेच व्यवसायिक गॅस सिलेंडर तेही दर कमी झाले आहेत. यापूर्वी व्यावसायिक गॅस सिलेंडर रुपये 1794/- ला मिळत होता आता  व्यवसायिक गॅस सिलेंडर 1701/- रुपयांना मिळत आहे.

जिल्हा परिषद भरती परीक्षेच्या वेळापत्रकाविषयी महत्वाची बातमी वाचा.

 

 

Leave a comment

%d bloggers like this: