नमस्कार शेतकरी मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाच्या कुक्कुटपालन गाई म्हशी पालन आणि शेळीपालन व्यवसायासाठी शासकीय अनुदानाच्या योजना सुरू झाल्या आहेत यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे सुरू आहे. कुक्कुटपालन हा व्यवसाय चांगले आर्थिक उत्पन्न देणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आज चांगला व्यवसाय पर्याय आहे. कुकुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन आर्थिक मदत देत आहे.
कुकुट पालन व्यवसाय
1000 मांसल पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करणे.
जय योजनेमध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 50 टक्के अनुदान आणि अनुसूचित जाती मधील शेतकऱ्यांसाठी 75 टक्के अनुदान दिले जाते.
दिनांक 9 नोव्हेंबर 2023 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. 8 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
येथे क्लिक करून अर्ज करा.
योजनेची सविस्तर माहिती जाणून घ्या