Join WhatsApp Group

जलसंपदा विभाग सरकारी नोकरीची मोठी संधी जाणून घ्या संपूर्ण माहिती

जलसंपदा विभाग भरती

जलसंपदा विभाग महाराष्ट्र येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता सहाय्यक अभियंता या पदांच्या जागा भरण्यासाठी भरती होणार आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत

जलसंपदा विभाग भरती 2023

पदाचे नाव– कनिष्ठ अभियंता/सहाय्यक अभियंता

एकूण रिक्त पदे – 5

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्जाची पद्धत ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता कार्यकारी अभियंता खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेन उंबर्डे फाटा गजानन महाराज मंदिराजवळ रामवाडी पेन जिल्हा रायगड

शैक्षणिक पात्रता कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता/ स्वर्गातील पदावर कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव आवश्यक

भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे

 

 

येथे क्लिक करून जाहिरात पहा

 

अधिकृत वेबसाईट ला भेट द्या

 

Leave a comment

%d bloggers like this: