Join WhatsApp Group

पोस्ट करणार महिलांना श्रीमंत | जाणून घ्या संपूर्ण माहिती,

Mahila Sanman Bachat Yojana | Indian Post Schemes

महिला व मुलींच्या आर्थिक सक्षमतेसाठी भारत सरकारने एक एप्रिल पासून भारतीय पोस्ट विभागातर्फे एक नवीन योजना सुरू केली आहे या योजनेचे नाव आहे महिला सन्मान बचत पत्र 2023.

ही एक नवीन बचत योजना आहे. या योजनेसाठी पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडता येते. या योजनेसाठी 7.5% दराने व्याजदर आकारले जाते. या योजनेची मॅच्युरिटी कालावधी दोन वर्षाचा आहे या योजनेमध्ये कमीत कमी एक हजार रुपये गुंतवता येतात जास्तीच्या रकमेसाठी मर्यादा नाही. सहा महिन्यानंतर मुदत व पूर्व पैसे काढता येतात.

या योजनेमध्ये चांगले व्याजदर आहे. तसेच महिलांसाठी हे अतिशय उपयोगी बचत योजना आहे. भारतीय पोस्ट विभाग केंद्र शासनाचा असल्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणे अतिशय सुरक्षित आहे.

पोस्ट विभाग योजना

योजनेचे नाव महिला सन्मान बचत पत्र  2023
व्याजदर 7.5% (तिमाही गणनेनुसार)
 
मॅच्युरिटी कालावधी दोन वर्ष
कमीत कमी गुंतवणूक 1000 रुपये जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही.

Leave a comment

%d bloggers like this: