नमस्कार मित्रांनो, या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घट झाली असल्याने सोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. आपल्या भारतीय परंपरेनुसार प्रत्येक सणासुदीला सोन्याच्या दागिन्याची खरेदी केली जाते. सोन खरेदी करण्यासाठी सोनं चांदीच्या आजच्या दराची माहिती घेऊया.
सोनं चांदीचे आजचे दर जाणून घ्या
15 सप्टेंबर ला 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा भाव 54 हजार 650 रुपये होता. सध्या हाच भाव सुरू आहे.
जर आपण 24 कॅरेट दहा ग्रॅम शुद्ध सोन्याबद्दल बोललं तर याचा दर आता 59 हजार 80 रुपये आहे.
चांदीच्या किमतीतही बदल झालेला आहे. सध्या चांदीचा दर 77 हजार रुपये प्रति किलो असा आहे.