Join WhatsApp Group

Gold price today सोन्याचे दर झाले कमी, जाणून घ्या प्रति तोळयाचा आजचा दर

Gold price today

नमस्कार मित्रांनो, सोन्याच्या किमतीमध्ये हळूहळू घट होत आहे. शुद्ध सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 59247/- रुपयांवर खुला झाला आहे. या अगोदर प्रति दहा ग्राम सोन्याचा दर 59338/- रुपयांवर होता यामध्ये घट झाले आहे. चांदीचा दर 524 रुपयांनी कमी झाला आहे. चांदीचा आजचा दर प्रति किलो 70527 रुपये आहे.

सोन्याचे दर पहा

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 59247/- रुपये

23 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 59010/- रुपये.

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 54270/- रुपये

18 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 44435/- रुपये

14 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 34660/- रुपये

 

सध्या सोन्याचा दर हा सर्वकालीन उच्चांकाच्या 2338/- रुपयांनी कमी झाला आहे. सोन्याचा दर 11 मे 2023 रोजी 67585 रुपयांवर पोहोचला होता. आता हा दर हळूहळू कमी होत आहे.

शुद्ध सोने कसे ओळखावे

सराफ बाजारात 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनवण्यासाठी बावीस कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात 91% सोने असते. दागिनेच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित पाच चिन्हे असतात. 24 कॅरेट सोन्यावर 999, जर 22 कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर 916, 21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 875, आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 750 असे लिहिलेले असते. तर दागिना 14 असेल तर त्यावर 585 असे लिहिलेले असते.

 

 

 

Leave a comment

%d bloggers like this: