Join WhatsApp Group

गणेश चतुर्थी निमित्त राज्यात आनंदाचा शिधावाटप सुरू

नमस्कार मित्रांनो, फक्त शंभर रुपयांमध्ये एक किलो साखर, एक किलो तेल, एक किलो हरभरा डाळ, आणि एक किलो गरा असे चार वस्तू आनंदाचा शिधा वाटपात दिल्या जात आहेत.

गौरी गणपती उत्सव लवकरच सुरू होत आहे त्यासाठी राज्य शासनाने राज्यातील गोरगरीब जनतेसाठी फक्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार जिल्ह्यातील रेशन दुकानात आनंदाचा शिधा पोहोचला असून त्याचे वाटप सुरू आहे.

राज्य शासनाने गेल्या वर्षी दिवाळीत व नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 100 रुपयात आनंदाचा शिधा वाटप केला होता यंदाही राज्यातील एकूण एक कोटी 65 लाख 60 हजार 256 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.

 

हेही वाचा

पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी कशी करावी?

Leave a comment

%d bloggers like this: