Join WhatsApp Group

गाई म्हशी गोठा बांधण्यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती Sharad Pawar Gramsamruddhi Yojana

Gai mhashi Gotha, Shelipalan Shed, Kukut Palan Shed नमस्कार शेतकरी बांधवांनो, गाई म्हशी साठी गोटा बांधणे आणि शेळीपालनासाठी शेड उभारणे यासाठी कोणती योजना आहे का? हे शेतकरी बांधव नेहमी विचारत असतात. शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना शेळी पालन शेड, कुकुट पालन शेड आणि गाई म्हशी गोट्यासाठी अनुदान दिले जाते.

 

 

Sharad Pawar gram Samriddhi Yojana

Sharad Pawar gram samriddhi Yojana या योजनेतून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा हा मुख्य हेतू या योजनेमागे आहे. शेतकऱ्यांसाठी शेती पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करणे महत्त्वाचे असते. पशुपालन व्यवसाय करण्यासाठी महत्त्वाची गरज भासते ती गाई म्हशीच्या गोठ्याची किंवा शेळी पालन करत असेल तर शेळीपालनाच्या शेडची. या योजनेतून शेतकऱ्यांना गोठा आणि शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.

योजनेसाठी अर्ज कसा करावा

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची जोडण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज करू शकता.

शेतकरी मित्रांनो शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेतून अनुदान किती दिले जाणार. याची सविस्तर माहिती खाली दिलेल्या शासन निर्णयामध्ये आहे. 

शासन निर्णय पहा  

%d bloggers like this: