Join WhatsApp Group

15 ऑगस्ट पासून सर्वांना मिळणार मोफत उपचार Maharashtra government schemes

Free treatment महाराष्ट्र सरकारने 15 ऑगस्ट पासून सर्व सरकारी दवाखान्यामध्ये मोफत उपचार मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. आता महाराष्ट्रातील सर्वांना मोफत उपचाराचा लाभ घेता येणार आहे. राज्याचे स्वास्थ मंत्री तानाजी सावंत यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी जाहीर केले की सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये संपूर्णपणे मोफत उपचार केला जाणार आहेत. याचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे.

राज्य सरकारच्या या योजनेमुळे गरीब आणि गरजू लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मोफत उपचार घेण्यासाठी फक्त आधार कार्ड दाखवावे लागणार आहे.

2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारी मुळे राज्य सरकारने लोकांसाठी फ्री हेल्थ इन्शुरन्स योजनेची घोषणा केली होती. यासारख्या योजना देणारा महाराष्ट्र हा पहिला राज्य बनला आहे. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सुरक्षा मिळणार आहे.

हेही वाचा

ठिबक सिंचन योजना 90 टक्के अनुदान, नवीन अर्ज सुरु

 

वार्षिक 12 हजार रुपये, पीएम किसान योजना नवीन नोंदणी सुरु | असा करा ऑनलाईन अर्ज

Leave a comment

%d bloggers like this: