Join WhatsApp Group

विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वाटप सुरू, येथे करा अर्ज

सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. भारतीय तंत्र शिक्षण परिषद ने एक लॅपटॉप एक विद्यार्थी ही योजना सुरू केलेली आहे. तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ही माहिती या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत. आधुनिक जगात तंत्रज्ञानाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे शिक्षणात देखील आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. मुलांनी तांत्रिक शिक्षणा आत्मसात करण्यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने एक लाख लॅपटॉप एक विद्यार्थी ही योजना सुरू केलेली आहे याद्वारे अभियांत्रिकी व्यवस्थापन फार्मसी आर्किटेक्चर शिक्षण घेणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अपंग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जाणार आहेत जर तुम्हाला या लॅपटॉप साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन यासाठी अर्ज करू शकत आहात या योजनेमुळे आता गरीब विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकता येणार आहे गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

आयुष्मान भारत हेल्थकार्ड काढा एका क्लिक वर घरबसल्या

लॅपटॉप घेण्यासाठी अर्ज कसा करावा

अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेने आपल्या सर्व मान्यताप्राप्त महाविद्यालयांना पत्र लिहून ही योजना सुरू करण्यास सांगितलेले आहे फक्त भारतातील नागरिकांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे तर सामाजिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील अर्ज करता येणार आहे या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे जाणून घेऊया.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

रहिवासी दाखला

उत्पन्नाचा दाखला

जातीचा दाखला

शैक्षणिक पात्रता कागदपत्र

पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल क्रमांक यांची गरज आहे.

 

Leave a comment