संजय गांधी निराधार पेन्शन योजना, आता मिळणार दरमहा 1500/- रुपये पेन्शन
Sanjay Gandhi niraadhaar anudan Yojana – संजय गांधी निराधार पेन्शन योजना समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक साह्य देण्यासाठी शासनाने सुरू केली आहे. ही योजना समाजातील विधवा, दिव्यांग, अनाथ अशा निराधार लोकांसाठी आहे. या योजनेतून लाभार्थ्यांना दरमहा 1500/- रुपये मिळतात. समाजातील गरजू लोकांसाठी ही अतिशय उत्तम योजना आहे. लाभार्थी विधवा, दिव्यांग, दुरदर आजार ग्रस्त, अनाथ, परित्यकता, देवदासी, … Read more