पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार एकरी 18900 रुपये, यासाठी असा करा क्लेम
प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र – फक्त एक रुपया मध्ये पिक विमा नमस्कार मित्रांनो, यावर्षी महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फक्त एक रुपया मध्ये पिक विमा भरण्यासाठी सुविधा सुरू केले आहे. या अगोदर शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा साठी एकरी दोनशे रुपये ते एक हजार रुपयापर्यंत स्वहिस्सा भरावा लागत होता. आणि यानंतरच पिक विमा योजनेचा लाभ … Read more