रोटाव्हेटर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान अर्ज सुरू झाले | Maha Dbt Farmer Schemes
Maha Dbt Farmer Schemes नमस्कार, सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत आहे यामध्ये कृषी यांत्रिकीकरण ही एक महत्वाची योजना आहे यामध्ये शेतकऱ्यांना कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. आज आपण रोटाव्हेटर या कृषी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान योजनेची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र सरकार महा डबीटी पोर्टल या वेबसाइटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देतय. … Read more