घरगुती गॅस सिलेंडरचे दर झाले कमी, येथे पहा नवीन दर
LPG gas cylinder price – नमस्कार मित्रांनो, घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी झाले आहेत. महागाईचा त्रास सर्वसामान्य जनतेला कमी व्हावा यासाठी सरकारकडून हे दर कमी करण्यात आले आहेत. सध्या घरगुती गॅस सिलेंडर दर रुपये 906/- प्रति 14 किलो ग्रॅम आहे. यापूर्वी गॅस सिलेंडरचा दर 1106/- रुपये होता. आता दोनशे रुपये कमीने गॅस सिलेंडर मिळत आहे. … Read more