बांधकाम कामगार घरकुल योजना, 2.5 लाख रुपये अर्ज करताच तत्काळ मिळणार
Atal Bandhkam Kamgar Awas Yojana Bandhkam Kamgar Ghakul Yojana अटल बांधकाम कामगार आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बांधकाम क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या कामगारांना हक्काचे पक्के घर मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत अटल बांधकाम कामगार आवास योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त गरजू व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शासनामार्फत करण्यात येत … Read more