Join WhatsApp Group

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना, संपूर्ण माहिती

mukhyamantri-sahayata-nidhi

महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे हे मुख्यमंत्री सहायता निधी या योजनेचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत अर्थसहाय्य पुरवले जाते. तसेच या योजनेतून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी या निधीतून अर्थसहाय्य दिले जाते. 👇👇👇 अर्ज करण्याची कार्यपद्धती 👇👇👇 … Read more

कुक्कुट पालन योजना दोन लाख रुपये अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू

नमस्कार शेतकरी मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाच्या कुक्कुटपालन गाई म्हशी पालन आणि शेळीपालन व्यवसायासाठी शासकीय अनुदानाच्या योजना सुरू झाल्या आहेत यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे सुरू आहे. कुक्कुटपालन हा व्यवसाय चांगले आर्थिक उत्पन्न देणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आज चांगला व्यवसाय पर्याय आहे. कुकुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन आर्थिक मदत देत आहे. कुकुट पालन व्यवसाय … Read more

विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वाटप सुरू, येथे करा अर्ज

सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. भारतीय तंत्र शिक्षण परिषद ने एक लॅपटॉप एक विद्यार्थी ही योजना सुरू केलेली आहे. तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ही माहिती या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत. आधुनिक जगात तंत्रज्ञानाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे शिक्षणात देखील आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. मुलांनी तांत्रिक शिक्षणा आत्मसात करण्यासाठी सरकार देखील … Read more

जमिनीचे जुने सातबारा आणि फेरफार आता मोफत निघणार ऑनलाइन या पद्धतीने, जाणून घ्या.

जमिनीचे जुने सातबारा आणि खाते उतारा व फेरफार  ऑनलाइन पद्धतीने काढू शकता तेही घरबसल्या व अगदी मोफत ऐकाही रुपया न खर्च करता, कसे ते जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो जमिनीचे जुने रेकॉर्ड तपासणे आवश्यक असते. पूर्वी जमीन कोणाच्या मालकीची होती आणि त्यानंतर जमिनीच्या मालकी मध्ये काय बदल झाला याची माहिती शेतकऱ्यांना आवश्यक असते. शेतकरी मित्रांनो आता … Read more

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला, तारीख निश्चित झाली.

namo-shetkari-maha-sanman-nidhi-yojana

Namo shetkari Yojana– नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता दिनांक 26 ऑक्टोंबर 2023 रोजी जमा होण्याची दाट शक्यता आहे. दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.  या दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता … Read more

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणाला मिळणार ? फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये

namo-shetkari-maha-sanman-nidhi-yojana

सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता दसऱ्यापूर्वी जमा होण्याची शक्यता आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना शेतीचा विकास करण्यासाठी सरकार नमो शेतकरी योजनेतून आर्थिक सहाय्य देत आहे. या योजनेतील  लाभार्थ्यांना 2000 प्रति हप्ता प्रमाणे तीन हप्त्यात ऐकून 6000 दिले जाणार आहेत. नमो शेतकरी महासन्मान योजना ही योजना राज्य … Read more