आयुष्मान हेल्थ कार्ड काढा मोबाईलवर मिळणार पाच लाख रुपये पर्यंत
आयुष्यमान भारत योजना, महाराष्ट्रातील सर्वाना मिळणार पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार नमस्कार मित्रांनो, आयुष्मान हेल्थ कार्ड योजनेतून महाराष्ट्रातील आता सर्वच लोकांना पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. शासनाच्या नवीन शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्रातील सर्वच लोकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी आता आयुष्मान हेल्थ कार्ड तुम्ही तुमच्या … Read more