सातारा येथे विविध उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, तसेच राहण्याची सोय, भोजन व योगासनाचे शिक्षण संस्थेतर्फे विनामूल्य
Rural Self Employment Training in Satara सातारा : सातारा जिल्ह्यातील रहिवाशांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सातारा यांच्याकडून विविध 26 व्यवसायांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या संस्थेकडून प्रशिक्षण निवास भोजन व योगासनाचे शिक्षण संपूर्णपणे विनामूल्य असणार आहे. म्हणजेच प्रशिक्षणाची किंवा निवास व भोजनाची कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. … Read more