Join WhatsApp Group

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी, त्वरित येथे करा अर्ज Bombay High Court Recruitment

Bombay High Court Recruitment मित्रांनो मुंबईमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे ची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत विविध पदांची भरती होत आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये डिस्ट्रिक्ट जज आणि सीनियर सिविल जज रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

मुंबई मुंबई हायकोर्ट अंतर्गत एकूण पाच रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ज्यामध्ये जिल्हा न्यायाधीशाच्या चार तर वरिष्ठ दिवानी न्यायाधीशाच्या एका जागेचा समावेश आहे.

अर्ज करण्यासाठी पात्रता

30 सप्टेंबर 2020 ते 31 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत सेवानिवृत्त झालेले किंवा सेवानिवृत्त होणारे उमेदवार जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पदांसाठी अर्ज करू शकतात.

असा करा अर्ज

ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज rgrp-bhc@bhc.gov.in येथे पाठवायचे आहेत तर ऑफलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज रजिस्ट्रार जनरल हायकोर्ट ऑफ बॉम्बे, फोर्ट, मुंबई, 400032 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्या असून 23 ऑक्टोंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Leave a comment