बांधकाम कामगार योजना
नमस्कार मित्रांनो, शासनामार्फत बांधकाम कामगारांच्या साठी विविध योजना राबवल्या जात आहेत. बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक खर्चासाठी स्कॉलरशिप दिली जाते. बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिलीपासून संपूर्ण शिक्षण होईपर्यंत प्रत्येक वर्षी स्कॉलरशिप दिली जाते. मुलांना स्कॉलरशिप मिळण्यासाठी अर्ज कसा करावा याविषयी माहिती या पोस्टमध्ये आपण घेत आहोत.
बांधकाम कामगार शैक्षणिक योजना
बांधकाम कामगारांना शैक्षणिक योजना राबवल्या जातात यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते. बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिलीपासून संपूर्ण शिक्षण होईपर्यंत प्रत्येक वर्षी स्कॉलरशिप दिली जाते. बांधकाम कामगारांच्या मुलांना इयत्ता पहिली ते 7 वी पर्यंत 2500/- स्कॉलरशिप, 8 वी ते दहावी 5000 रुपये स्कॉलरशिप, इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंत 10000 रुपये स्कॉलरशिप, पदवी शिक्षणासाठी 20000 स्कॉलरशिप दिली जाते.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
बांधकाम कामगारांसाठी शासना मार्फत विविध योजना राबविल्या जातात. बांधकाम कामगारांसाठी शैक्षणिक योजना आहेत यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षी स्कॉलरशिप दिली जात आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना इयत्ता पहिली ते 7 वी पर्यंत 2500/- स्कॉलरशिप, 8 वी ते दहावी 5000 रुपये स्कॉलरशिप, इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंत 10000 रुपये स्कॉलरशिप, पदवी शिक्षणासाठी 20000 स्कॉलरशिप दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बांधकाम कामगार म्हणून स्वतःची नोंदणी करून घ्यावी लागेल.