Join WhatsApp Group

या विद्यार्थ्यांना मिळणार दरवर्षी दहा हजार रुपये, येथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्या मुलांना दरवर्षी शासनाकडून स्कॉलरशिप दिली जाते. बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक योजना राबवल्या जातात. यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिलीपासून ते पदवी अभ्यासक्रमापर्यंत प्रत्येक वर्षी स्कॉलरशिप दिली जाते. पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांना 2.5 हजार रुपये यानंतर आठवी ते दहावी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये आणि अकरावी ते बारावी पर्यंत 10 हजार रुपये आणि पदवी अभ्यासक्रमामध्ये दरवर्षी 20 हजार रुपये स्कॉलरशिप दिली जाते.

 

बांधकाम कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आम्ही खाली लिहून देणार आहे यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://mahabocw.in ही अधिकृत वेबसाईट आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

बांधकाम कामगारांसाठी शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत या योजनांमध्ये यांच्या बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक योजना ही महत्त्वाची योजना आहे. यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्यासाठी सरकार त्यांना स्कॉलरशिप देत आहे. ही महत्त्वाची योजना आहे यासाठी वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता तसेच तुम्ही अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तेथे आवश्यक कागदपत्रे यांचीही माहिती देण्यात आली आहे.

Leave a comment

%d bloggers like this: