Join WhatsApp Group

आयुष्मान हेल्थ कार्ड काढा मोबाईलवर मिळणार पाच लाख रुपये पर्यंत

आयुष्यमान भारत योजना, महाराष्ट्रातील सर्वाना मिळणार पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार

मस्कार मित्रांनो, आयुष्मान हेल्थ कार्ड योजनेतून महाराष्ट्रातील आता सर्वच लोकांना पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. शासनाच्या नवीन शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्रातील सर्वच लोकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी आता आयुष्मान हेल्थ कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. आयुष्मान हेल्थ कार्ड कसे काढायचे ते जाणून घेण्यासाठी या पोस्टमध्ये माहिती दिली आहे.

 

आयुष्मान हेल्थ कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा.

आयुष्मान भारत हेल्थ कार्ड योजनेतून पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार मिळतो. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी ही अतिशय उत्तम योजना आहे.

आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा. तर तुम्ही आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आयुष्मान भारत हेल्थ कार्ड काढू शकता. यासाठी तुम्हाला आधार कार्ड ला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक असते

Leave a comment

%d bloggers like this: