Join WhatsApp Group

आयुष्मान भारत योजना, 5 लाख मोफत उपचाराचे कार्ड घरबसल्या काढा, या पध्दतीने

Aayushman Bharat health card Yojana – आयुष्यमान भारत योजनेतून लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मिळतो. म्हणजेच सामान्य नागरिकांना दूरधर आजारावर उपचार करण्यासाठी आता शासन आर्थिक मदत देणार आहे. समाजातील अनेक लोकांकडे मोठ्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसे नसतात, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, काही वेळा मोठ्या आजारामध्ये आर्थिक अडचणीमुळे सामान्य लोकांना जीवही गमवावा लागतो. म्हणून राज्य सरकारने सर्व केशरी रेशन कार्ड आणि पिवळे रेशन कार्ड धारकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. आयुष्यमान भारत योजनेचे पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार देऊ शकणारे कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलवर काढू शकता.

आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी लिंक येथे क्लिक करा.

 

वरील लिंक वर जाऊन आयुष्मान भारत योजनेचे हेल्थ कार्ड काढू शकता.  या कार्डमुळे सर्व शासकीय रुग्णालय व १३५० अंगीकृत रुग्णालयामार्फत 1356 आजारांवर 5 लाख रुयांपर्यंत मोफत उपचार दिला जातो.

 

आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र मध्ये तूम्ही आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड काढू शकता.

 

या दिवशी जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता

Leave a comment