पशुसंवर्धन विभाग भरती 2025 – मेगा संधी!
महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागात तब्बल २७९५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ही भरती राज्यभरातील इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.
पदांची माहिती:
- एकूण पदसंख्या: 2795
- विभाग: महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग
- पदाचे प्रकार: सहाय्यक, तांत्रिक कर्मचारी, पशुधन पर्यवेक्षक, इ.
पात्रता (Eligibility):
- किमान शिक्षण: १०वी / १२वी / डिप्लोमा / पदवी (पदावर अवलंबून)
- राज्य शासनमान्य शैक्षणिक संस्थेतून शिक्षण झालेले असावे
वयमर्यादा:
- किमान वय: १८ वर्षे
- कमाल वय: ३८ वर्षे (मागासवर्गीयांना सूट लागू)
निवड प्रक्रिया:
- ऑनलाइन परीक्षा
- कौशल्य चाचणी / मुलाखत (पदावर अवलंबून)
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सुरू होण्याची तारीख: लवकरच जाहीर होणार
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: अद्याप घोषित नाही
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट https://dahd.maharashtra.gov.in/ किंवा https://ibpsonline.ibps.in या लिंकवर जाऊन अर्ज करावा.
सूचना: जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्जाची लिंक सक्रिय होईल. सध्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
महत्त्वाची लिंक:
या भरतीसंबंधी सविस्तर माहिती, जाहिरात व अर्ज लिंक प्रकाशित होताच येथे अपडेट केली जाईल.
Latest अपडेटसाठी: आमचा ब्लॉग वाचत रहा आणि WhatsApp/Telegram ग्रुपला जॉइन करा.