व्यवसाय : कार्तिकी इंटरप्रायझेस (मसूर, ता . कराड , जिल्हा. सातारा)
मालकाचे नाव : राहुल जगदाळे (मसूर )
त्यांनी घेतलेली सेवा - शॉप ॲक्ट आणि उद्यम रजिस्ट्रेशन
त्यांचा छोटासा अनुभव - ABC Snacks, पुणे – श्री गणेश लीगलइझ सर्विसेस मार्फत २ दिवसांत शॉप ॲक्ट आणि उद्यम रजिस्ट्रेशन मिळाले! प्रक्रिया सोपी आणि जलद होती. आमच्या व्यवसायाला आता अधिकृत मान्यता मिळाली!"