जिल्हा परिषद सातारा आरोग्य विभाग भरती स्टाफ नर्स आणि वैद्यकीय अधिकारी यांची भरती

 


जिल्हा परिषद सातारा आरोग्य विभाग आयटीसी समुपदेशक, ए आर टी वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स यांच्या रिक्त पदासाठी भरती होणार आहे. या भरतीबाबत अधिकृत जाहिरात जिल्हा परिषद सातारा यांच्या वेबसाईटवर दिलेले आहे. आयटीसी समुपदेशक एआरटी वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स ही रिक्त पदे या भरतीमध्ये भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज दिनांक 10 मार्च 2025 पासून सुरू झाले आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025 अशी आहे. 


👇👇👇

सविस्तर जाहिरात पहा 

अधिकृत वेबसाईट पहा

Post a Comment

Previous Post Next Post
Majhi Yojana | All Information about Maharashtra Government Schemes