PM Kisan Yojana पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता या तारखेला जमा होणार

 


PM Kisan News नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.. आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्ते मिळाले आहेत. आता 19 वा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. 19 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळेल याची अधिकृत घोषणा अजून शासनाने केली नाही परंतु शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळेल असे सांगण्यात येत आहे. 

👇👇👇

महाराष्ट्र शासन कृषी विभाग योजना ऑनलाईन अर्ज सुरु झालेत त्वरित अर्ज करा

पीएम किसान योजना 

पीएम किसान योजना प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत करणारी योजना आहे. ही योजना आपल्या देशामध्ये अतिशय लोकप्रिय योजना आहे. आपला देश कृषीप्रधान देश असून शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे सरकारची आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरते. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत ही योजना सुरू होऊन 18 हप्ते वितरित करण्यात आले आहेत आत्ता 19 वा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील काही दिवसांमध्येच मिळणार आहे.


👇👇👇

पीएम किसान योजना पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी 


पीएम किसान योजनेमध्ये जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांची यादी वर दिले आहे या शेतकऱ्यांना आज पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळणार आहे. तुम्ही तुमचे नाव वरील यादीमध्ये तपासून पहा जर तुमचे यादीत नाव नसेल तर पी एम किसान योजना स्टेटस चेक करा. तुमचा अर्ज मंजूर आहे की नाही हे समजू शकते. 





Post a Comment

Previous Post Next Post