नमस्कार शेतकरी मित्रांनो, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप खरेदीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. विविध प्रकारच्या फवारणी अवजारासाठी शासनामार्फत अनुदान दिले जात आहे जसे की सौरचलित फवारणी पंप, आणि बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप यासाठी शासकीय अनुदान दिले जात आहे. कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना, कृषी सिंचन योजना, फळबाग लागवड योजना, शेततळे अनुदान योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे. प्रत्येक कृषी यंत्र आणि अवजारांच्या खरेदीसाठी शासनाकडून 40% ते 90 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप खरेदीसाठी शेतकऱ्यांना 45% अनुदान दिले जाते. प्रत्येक कृषी यंत्रणे अवजारासाठी किती अनुदान दिले जाणार याची पीडीएफ खाली दिली आहे.
योजनेचे नाव - कृषी यांत्रिकरण योजना
योजनेचा घटक- मनुष्यचलित अवजारे, पीक संरक्षण अवजारे
मशीनचा प्रकार - बॅटरी ऑपरेटेड स्पेअर, पॉवर ऑपरेटेड स्पेअर
अनुदान 45 टक्के ते 55 टक्के
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट महाडीबीटी फार्मर
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक पासबुक, शेतीचा सातबारा आणि खाते उतारा,
योजनेचा घरबसल्या अर्ज करण्यासाठी संपर्क
श्री गणेश ऑनलाइन सर्विसेस, सातारा
मोबाईल नंबर 9156159635
(वरील नंबर वर कागदपत्रे व्हाट्सअप वरून पाठवावीत.)
अर्ज करण्यासाठी फी 150 रुपये फक्त