प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार युनिक फार्मर आयडी, शेतकऱ्यांची नोंदणी अभियान सुरू

 


युनिक फार्मर आयडी - राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला युनिक फार्मर आयडी दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी केंद्र शसन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच, हंगामी पीक माहिती संच, व भू संदर्भीय भूभाग माहिती संच निर्मित करण्यासाठी ऍग्रीस्टॅक शेतकरी नोंदणी योजना सुरू करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करून शेतकऱ्यांना युनिक फार्मर आयडी दिला जाणार आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत हप्ते मिळवण्यासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा आहे. फार्मर आयडी मिळवण्यासाठी आजच आपल्या गावच्या ग्राम महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करा. 


फार्मर आयडी काढण्यासाठी संपर्क

*श्री गणेश ऑनलाइन सर्विसेस वाघेश्वर (मसूर)* 

मोबाईल नंबर 9156159635


👇👇👇

फार्मर आयडी काढण्यासाठी व्हिडीओ पहा


Post a Comment

Previous Post Next Post